"माझ्या कविता......"
असेच काहीसे सुचलेले,मनास थोडे रुचलेले ....................
Monday, October 18, 2010
आहे माझ्या जोडीला........
आहे माझ्या जोडीला
माझाच मला एकांत
नेहमीच आम्ही दोघे
गप्पा मारतो निवांत....
आहे माझ्या जोडीला
माझीच मला सावली
गेले सारे सोडून
तरी हि कधीच न गेली....
आहे माझ्या जोडीला
माझीच मला आसवे
सार्यांनी दूर लोटता
मदतीला यांच्याशिवाय कोण धावे....
genius_pankaj
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment